होर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्से

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ , पुणे आयोजित

होर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्से

पाच दिवसीय पुणे येथील निवासी शिबीर

*प्रशिक्षणाचा उद्देश-

१)नवीन नियतदार घडवणे

२)कृषी मालाची निर्यातवृद्धी करणे

३)शेतकर्‍यांच्या शेतमालचे मूल्यवर्धन

४)परकीय चलन प्राप्त करणे

५)आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील निर्यातीच्या संधी

*प्रशिक्षणार्थी सहभागासाठी प्राधान्यक्रम-

१)कृषी मालाचे निर्यातदार होण्यास इच्छुक व्यक्ति

२)कृषी उत्तपन्न बाजार समित्यांमधील इच्छुक पदाधिकारी , अधिकारी, कर्मचारी

३)पणन मंडळाचे विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून प्रगतीलशिल व इच्छुक शेतकरी

४)पणन मंडळाकडे नोंद केलेले उत्पादक शेतकरी

५)पणन मंडळमार्फत आयात निर्यात परवाना व इतर मार्गदर्शन प्राप्त शेतकरी

६)आत्मा अंतर्गत व्हेजनेट,ग्रेपनेट,मॅंगोनेट,होर्टनेट अंतर्गत नोंदनिकृत शेतकरी गत प्रतींनिधी

७)शेतकरी उत्पादक कंपनी पणन प्रतींनिधी

८)उत्पादकांच्या सहकारी संस्थांचे प्रतींनिधी

प्रशिक्षणार्थीची संख्या २५

कालावधी ५ दिवस

(प्रत्येक महिन्यातील शेवटचा आठवडा )

*निवास व्यवस्था

डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थान,पुणे

संस्थेचे गेस्ट हाऊस,गुलटेकडी मार्केट यार्ड , पुणे ४११०३७

*प्रशिक्षणाचे विषय

१)ताजी फळे व भाजीपाला निर्यात संधीव पणन मंडळाचे कार्य

२)निर्यात प्रक्रिया,परवाने ,नोंदणी व विमा

३)इनवॉइस,पॅकिंग लिस्ट शिपिंग बिल इ. कागदपत्रांची तोंडओळख

४)उत्पादंनांचा अभ्यास एच.एस कोड,आंतरराष्ट्रीय परिस्थिती व पणन

५)प्रमुख पिकांची निर्यातीसाठी  गुणवत्ता मानके  

६)पॅकिंग ,पॅकेजिंग ,एअर व सी शिपिंग CHA च्या जबाबदर्‍या

७)कृषिमालाची वाहतूक व पुरवठा यंत्रणा (स्थानिक,आंतरदेशीय ) (SCM)

८)टर्मिनोलोजीज , UCPDC ६००,बँकिंग प्रक्रिया ,पेमेंट रिस्क

९)निर्यातीसाठी RKVY,APEDA,MEIS,MSAMB व शासनाच्या योजना

१०)सुविधा केंद्र गरज (IFC,VHT,HWIT,VPF,PC,CS,RC)

११)फळ भाजीपाल्यावर विशेष प्रक्रिया पद्धती

१२)करार शेती व पणन कायद्यातील बदला मुळे पणन संधी

१३)कृषी क्षेत्रामध्ये ब्रंडिंगचे महत्त्व

१४)निर्यातीसाठी अॅडव्हान्स प्रमाणपत्र (Global GAP ,HACCP,AGMARK)

*प्रशिक्षण शुल्क –निवासी –रु .१०,१४८\-,अनिवासी –रु. ८,८५०\- ; महिला – रु. ७,६७०\- (सेवकरासह)

(प्रशिक्षण शुल्कामध्ये प्रशिक्षण साहित्य, ५ दिवस निवास,जेवण नाष्टा,चहा ई. खर्चांचा अंतर्भाव आहे.)

*प्रशिक्षणाचे ठिकाण व संपर्क :

 महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ ,प्लॉट नं. आर -७ ,गुलटेकडी मार्केट यार्ड ,पुणे.४११०३७

समन्वयक : श्री.सचिन खरमाळे,श्री. शैलेश जाधव (०२०)२४५२८१००,विस्तारीत क्रमांक (निर्यात विभाग ) १५३,१५४,१६१.

आधिक माहिती साठी ह्या लिंक वर क्लिक करा.

https://www.msamb.com/Documents/43b14155-f944-4123-95ff-516bae0996ee.pdf

Email- export@msamb.com web- www.msamb.com , पणन टोल फ्री क्रमांक -१८००२३३०२४४

*Bank account details for online transfer/deposits

Maharashtra State Agricultural Marketing Board,

State Bank Of India,

Market Yard Branch,

Pune, Maharashtra

Saving Account No. 10521023498

IFS Code- SBIN0006117

GET THE BEST APPS IN YOUR INBOX

Don't worry we don't spam

We will be happy to hear your thoughts

Leave a reply

Reset Password
Skip to toolbar